Skip to content
Salons10
Pratik kale

Pratik kale

Mumbai, Kalyan Health/Beauty

�Gym LøVèr �
�Photography�
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ

25/09/2025
30/08/2025

राज्यातील आर्थिकदृष्टया मागास, विशेषतः मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या होतकरु तरुणांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी भाजपा-महायुती सरकार समर्थ आहे.

यासाठी सरकारच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून या महामंडळाचा उद्देश सफल होत आहे.

या महामंडळाच्या माध्यमातून आजवर १ लाख ५२ हजार मराठा उद्योजक तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांना एकूण १३ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मराठा समाजातील युवा पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा-महायुती सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

#अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_विकास_महामंडळ

सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.

परिवारात स्वागत आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

#Sangli #PakshPravesh #पक्षप्रवेश #BJP4Maharashtra #BJP4Sangli #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi 30/08/2025

सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. परिवारात स्वागत आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! #Sangli #PakshPravesh #पक्षप्रवेश #BJP4Maharashtra #BJP4Sangli #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi

Photos from Ravindra Chavan's post 30/08/2025
देवाभाऊच्या प्रयत्नांनी सुरु करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांतून बहिणीनं आपल्या अडचणी सोडवल्याच, पण सोबतच आपल्या मुलांचं शिक्षण ही केलं. इतकंच नव्हे, तर या पैशांतून काही बहिणींनी लघुउद्योगही सुरू केला.

 थोडक्यात, बहिणीच्या कर्तृत्वाने नवी झेप घेतली आहे. बहिणीला आपले कर्तृत्व सिद्ध करता यावे, अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवाभाऊंचं नेतृत्व सदैव कटिबद्ध आहे.

#LadkiBahin #LadkiBahinKeDevaBhau
#FadnavisWithNariShakti #DevendraForWomen
#TyMahaCM4LadkiBahin #CMLadkiBahin #Rakshabandhan #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi 30/08/2025

देवाभाऊच्या प्रयत्नांनी सुरु करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांतून बहिणीनं आपल्या अडचणी सोडवल्याच, पण सोबतच आपल्या मुलांचं शिक्षण ही केलं. इतकंच नव्हे, तर या पैशांतून काही बहिणींनी लघुउद्योगही सुरू केला. थोडक्यात, बहिणीच्या कर्तृत्वाने नवी झेप घेतली आहे. बहिणीला आपले कर्तृत्व सिद्ध करता यावे, अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवाभाऊंचं नेतृत्व सदैव कटिबद्ध आहे. #LadkiBahin #LadkiBahinKeDevaBhau #FadnavisWithNariShakti #DevendraForWomen #TyMahaCM4LadkiBahin #CMLadkiBahin #Rakshabandhan #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi

30/08/2025

आदिवासी भगिनींना सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय!

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि भाजपा-महायुती सरकारच्या संकल्पनेतून ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना’ राबविण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी व स्वयंरोजगार, अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्षम करण्याचा भाजपा-महायुती सरकारचा उद्देश आहे. तसेच १०० टक्के अनुदानही दिले जाणार आहे.

आदिवासी बहिणींना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारी सामाजिक परिवर्तनाची ही नवी दिशा आहे.

आपल्या भाचीच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी 'आईचा भाऊ' असणाऱ्या देवाभाऊने मदतीचा हात दिला आहे. 'लेक लाडकी' योजनेतून मुलीच्या जन्मानंतर ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळत आहे. यामुळे आपल्या मुलीच्या भविष्याची बहिणीच्या मनातील काळजी मिटली. बहिणीच्या आणि तिच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊंचं नेतृत्व समर्थ आहे !

#LekLadki 
#AamchaDEVABHAU
#MahaCM4LadkiBahin
#CMFadnavis4Sisters
#WomenThxDevendra
#MHCMforWomen
#Devabhau4LadkiBahin  #RavindraChavan4MahaBJP 30/08/2025

आपल्या भाचीच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी 'आईचा भाऊ' असणाऱ्या देवाभाऊने मदतीचा हात दिला आहे. 'लेक लाडकी' योजनेतून मुलीच्या जन्मानंतर ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळत आहे. यामुळे आपल्या मुलीच्या भविष्याची बहिणीच्या मनातील काळजी मिटली. बहिणीच्या आणि तिच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाभाऊंचं नेतृत्व समर्थ आहे ! #LekLadki #AamchaDEVABHAU #MahaCM4LadkiBahin #CMFadnavis4Sisters #WomenThxDevendra #MHCMforWomen #Devabhau4LadkiBahin #RavindraChavan4MahaBJP

28/08/2025

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratik kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kalyan.