Ajit S Dumbre
On my page you will find posts / videos / articles on Social, Health, Economical, Music, Re of person in family.
Product Price/ Investment Value depend upon Your expected Returns, Capital, Your Age, No.
24/01/2022
अनेक पत्रकारांची समजूत असते की ते लय हुशार आहेत म्हणून.. पण त्यांना रोखठोकणारा कुणी भेटला की त्यांची हालत लय खराब होऊन जाते
आवर्जून पाहा 👍⛳️🕉️🙏
10/12/2021
त्रिवार नमन
भावपुर्ण श्रद्धांजली
🙏⛳️🕉️⛳️🙏
17/06/2021
लक्ष्मी थी या दुर्गा थी वो स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना यह थे उसके प्रिय खिलवाड़.
महाराष्ट्रा-कुल-देवी उसकी भी आराध्या भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी...ॐ...
जय श्रीराम जय शिवराय
02/06/2021
सर्वांसाठी पण विशेषतः
आरोग्य विमा धारकांसाठी अतिशय महत्त्वपुर्ण..
अधिक माहितीसाठी
संपर्क - 7709959249 / 9423157995
अजित शांताराम डुंबरे (आरोग्य विमा विशेषज्ञ)
31/05/2021
नितीन आणि निखिल कामत
२००६ साली रिलायन्स मनी मधे सब ब्रोकर म्हणून काम केलं
दिवसाला स्वतः ट्रेडिंग करायचे , गुंतवणूक साठी
रात्री कॉल सेंटर मधे काम करून पैसा उभा केला ,
नवीन निवेशक कसे आणायचे.. ब्रोकरेज कमी कशी होईल.. ट्रेडिंग सोप कशी करायची त्यासाठी २००९ मधे दोघांनी zerodha ऍप तयार केला.
आज झेरोधा ऍप चे १२लाख अक्टिव युजर्स आहेत. सर्वात जास्त.
२०२० फोर्ब्स ने दोघे भावांची संपती १०हजार कोटी पेक्षा अधिक सांगितली आहे.
Copy Paste
Contact the business
Telephone
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when Ajit S Dumbre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
