Aruna vlogs

Aruna vlogs

Share

Content creator। Content monitisation।Marathi/Hindi Writing | Reels & motivational Quotes😊

03/10/2026

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. ​एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्ष करु शकत नाही, ​कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे. ​एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा 👇

Photos from Aruna vlogs 's post 03/10/2026

कोणाच्या सांगण्यावरून नाही तर आपल्याला आलेल्या
अनुभवातून माणसांची पारख करावी.!
It's not by someone's advice, but through our own experiences that we should judge people.
🌿🌼Good Morning 🌼 🌿

03/10/2026

🙏Good Morning 🙏
🌷शुभ सकाळ 🌷

02/10/2026

पैसे आणि प्रसिद्धी तर मिळवता येईल, पण समाधान देणारी माणसं नशिबानेच मिळतात. खरंय ना?
You can earn money and fame, but people who bring peace of mind only come by luck. Right?
🌿🌹शुभ रात्री 🌹 🌿

02/10/2026

आयुष्य आपल्याला भरभरून देतं, पण आपली नजर नेहमी न मिळालेल्या किंवा हरवलेल्या गोष्टीवरच असते... खरं ना?
​आपल्याकडे जे आज हसतंय, जे सुख आपल्यासोबत आहे, त्याची किंमत करा. कारण भूतकाळात हरवलेल्या गोष्टीपेक्षा वर्तमानात सोबत असलेली माणसं आणि सुख जास्त महत्त्वाचं असतं. 💯
​तुम्हाला काय वाटतं? कंमेंट करून नक्की सांगा! 👇
​

Photos from Aruna vlogs 's post 02/10/2026

साडीचा कलर कॉम्बिनेशन कसा आहे?😊

#𝘱𝘪𝘤𝘰𝘧𝘵𝘩𝘦𝘥𝘢𝘺

Photos from Aruna vlogs 's post 02/10/2026

साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून कळते, तसेच माणसांची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे, तर शुद्धकृतीतून कळते.🙏😊
The value of sugar and salt is known not by their white color, but by their taste; similarly, the value of a person is known not by their sweet words, but by their pure actions.
☘️🌼Good Morning 🌼☘️

02/10/2026

Collect blessings, not possessions. What matters in the end is the love we earn and the hearts we touch." 💖✨

संपत्ती किंवा वस्तू नव्हे, तर आशीर्वाद जमा करा. शेवटी आपण कमवलेलं प्रेम आणि आपण जिंकलेली मनंच सर्वात महत्त्वाची असतात. 💖✨
🌹🌿Good morning 🌿🌹

01/10/2026

🙏Good Night 🙏
🌷शुभ रात्री 🌷

Website

Address

Achole Road Evershine City Vasai
Vasai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aruna vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Vasai.