Yoga With Sayali

Yoga With Sayali

Share

The trustable place where you can information regarding traditional yoga without any dilution for yo

21/08/2026

पुत्रदा एकादशी Special 🌸
Part 2 : साधना

महाभारतात उत्तरेच्या गर्भातील परीक्षित राजाचं रक्षण श्रीकृष्णाने केलं. त्याच श्रीकृष्णाचं नामस्मरण, ध्यान आणि साधना आपल्या बाळाचं सुद्धा रक्षण करू शकतं 🌸

येत्या पुत्रदा एकादशीपासून १०८ वेळा कृष्ण नामस्मरण, यथाशक्ती सात्त्विक आहार/उपवास, मौन-शांतता, १० मिनिटं ध्यान आणि बाळासाठी मनापासून प्रार्थना, तसेच पुरुषसूक्ताचा अभिषेक अशी ही विशेष साधना करूया.

हा अभिषेक नेमका कसा करायचा?
स्पेशल व्हिडिओसाठी कमेंटमध्ये “पुत्रदा एकादशी” लिहा. 💙

🌸 Mindful Fertility Program विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 9923966384

#पुत्रदाएकादशी

19/08/2026
18/08/2026

पुत्रदा एकादशी Special
Part 1 : एक सुंदर संकल्प 💙

कुंती महाराणीला संकटांच्या काळात श्रीकृष्णाच्या अधिक जवळ असल्याची अनुभूती होत होती. 🌸

तसंच, तुमचा Fertility Journey लांबत असेल, तर हा काळ मन शांत करण्याचा, नामस्मरण करण्याचा आणि श्रद्धा दृढ करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. 🪷

Comment मध्ये “कृष्ण ” लिहा आणि Part 2 मधे Special साधना जाणून घ्या!

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

15/08/2026

“श्रावणी सोमवार विशेष व्रत 🔱

श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक संकल्पांचा काळ. 🔱🌿

शिव-पार्वतीच्या नात्यातून संसारात प्रेम, समजूतदारपणा आणि भावनिक बंध जपण्याची प्रेरणा घेऊया. ❤️ संसारात काही व्यत्यय जाणवत असेल, बाळासाठी प्रयत्न सुरू असतील किंवा नात्यांमध्ये तणाव असेल, तर श्रद्धेने हा आध्यात्मिक संकल्प करू शकता. 🙏

श्रद्धा, शांत मन आणि सकारात्मक भावनेने हा संकल्प करा. 🙏✨

🌿 आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

Photos from Yoga With Sayali's post 13/08/2026

स्त्रीला खरं स्वातंत्र्य कशापासून हवं? 🌸

स्वातंत्र्य म्हणजे फक्त बाहेरच्या बंधनांपासून मुक्त होणं नाही… ❤️ स्त्रीला कधी कधी तुलना, अपराधीपणा, सामाजिक दबाव, भीती आणि गैरसमजांपासूनही स्वातंत्र्य हवं असतं.

Fertility चा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो. 🌷
या स्वातंत्र्यदिनी स्वतःला वचन द्या -“मी स्वतःला दोष देणार नाही. योग्य माहिती घेईन आणि माझ्या प्रवासावर विश्वास ठेवेन.” 🧘‍♀️✨

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

Photos from Yoga With Sayali's post 12/08/2026

श्रावणात Healthy Fasting कसं कराल? 🌿

🌿 श्रावणात उपवास करता? मग उपवास कसा करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे! 🙏

उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहून तळलेला फराळ, चिप्स किंवा गोड पदार्थ खाणे नाही. 😅
पावसाळ्यात शरीराला हलका, संतुलित आणि योग्य आहार देणे महत्त्वाचे आहे. 🌿

या श्रावणात उपवासासोबत शरीर आणि मनाची ही काळजी घेऊया! 🌿🙏

तुम्ही कोणता उपवास करता? Comment करा 👇
💬 सोमवार | शनिवार | एकादशी | गोकुळाष्टमी

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

09/08/2026

श्रावण Special Fertility साधना 🌿🕉️

या श्रावणात दररोज उपवासा सोबतच फक्त १० मिनिटे साक्षी भावना करा.
स्वतःसाठी काढलेली ही छोटीशी वेळ तुमच्या मनाला शांतता आणि सकारात्मकता देऊ शकते. 💚

श्रावण म्हणजे फक्त उपवास, पूजा किंवा काही पदार्थांचा त्याग नाही... श्रावण म्हणजे स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवण्याचा महिना. 🌿🙏

✨ तुम्ही हा श्रावण संकल्प स्वीकारणार आहात का?Comment मधे नक्की सांगा!

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

Photos from Yoga With Sayali's post 07/08/2026
01/08/2026

तुम्हाला पण ही भीती वाटते?

काही भीती मोठ्या नसतात… पण त्या आपल्या मनात खोलवर रुजलेल्या असू शकतात. 🌿
भीती लपवण्यापेक्षा ती स्वीकारली, तिच्यामागचं कारण समजून घेतलं आणि जवळच्या व्यक्तींशी तिच्याबद्दल मोकळेपणाने बोललो, तर हळूहळू तिची पकड कमी होऊ शकते. 💛

तुम्हालाही अशी एखादी छोटी भीती आहे का? Comment मध्ये नक्की share करा.
🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📲 Contact: 9923966384

Want your business to be the top-listed Beauty Salon in Alibag?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Sundar Wellness Center
Alibag
402201