Radha Organic

Radha Organic

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Radha Organic, Health/Beauty, Mumbai.

Photos from Radha Organic 's post 31/07/2025
07/10/2023

ओरिगनल भीमसेन लोभन अगरबत्ती.

Photos from Radha Organic 's post 07/10/2023

Pure lobhan dhoop and gulab dhoop.

18/08/2023

*खडीसाखर, अनेक विकारांवर बहुपयोगी.....*

खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो. उसाच्या रसावर अग्निसंस्कार करून खडीसाखर बनवली जाते. ती खाल्ल्यावर लगेच पचते, रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते.

खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त आहे.

चरक, सुश्रुत या आयुर्वेद ग्रंथकारांनी खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी आहे, असे प्रतिपादन केलेले आहे.

खडीसाखर पाण्यात मिसळून घेतली असता तहान भागते.

खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्याले असता दाह, मूत्ररोग आदि विकार बरे होतात.

खडीसाखर १ भाग आणि धने ३ भाग एकत्र करून ते उकळत्या पाण्यात तासभर तसेच ठेवावे त्यानंतर कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे २/२ थेंब सकाळ/संध्याकाळ डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.

सर्दी-पडसे यावरील आयुर्वेदीय औषध सीतोपलादी चूर्ण हे खडीसाखरेपासून बनवतात. खडीसाखरेलाच ‘सीतोपला’ म्हणतात. त्या चूर्णात खडीसाखर अधिक असल्याने चूर्णाला सीतोपलादी चूर्ण म्हणतात.

सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासह चाटवल्याने सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप कमी होतो.

*डॉ. प्रमोद ढेरे,

*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲

Photos from Radha Organic 's post 17/08/2023

आनंदी ग्राहक

19/06/2023

😊 आयुर्वेदिक हेअर प्रोटीन पॅक 😊

*Hair Protein Pack*
डोक्यातील उवा आणि लिखांचा त्रास घालवण्यासाठी उपयुक्त आहे...६ वर्षापासूनची मुले मुली वापरू शकतात...No chemicle..No Side effect..

*आयुर्वेदिक हेअर प्रोटीन पॅकचे फायदे*

⭐हे केसांची मुळे मजबूत करते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते
⭐केस अकाली पांढरे होणे थांबवते
⭐याने केस गळणे कमी होते
⭐ कोंडा दूर होण्यास मदत होते
⭐हे निस्तेज आणि खराब झालेले केस दुरुस्त करते
⭐केसांना चमक आणते आणि कुरकुरीतपणा कमी करते
⭐हे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते, संक्रमणापासून मुक्त होते आणि उवा.. लिखांपासून मुक्त होते.

Photos from Radha Organic 's post 19/06/2023

आनंदी ग्राहक.

11/06/2023

5 IN 1 MAGIC NIGHT REPAIR CREAM
🌿साहित्य:

बदाम तेल, आर्गॉन तेल, मलबरी, टोमॅटो, अश्वगंधा, लाल चंदन, डाळिंब, हळद आणि बरेच काही तेल आणि अर्क.

🌿फायदे:

डार्क स्पॉट्स कमी करा

Freckles आणि pimples काढून टाकते

त्वचा गोरी आणि चमकदार बनवते

सन टॅन काढून टाकते

समान त्वचा टोन

20 वर्षांवरील पुरुष आणि महिलांसाठी योग्य

🌿वापर:

फेस क्लीन्सरने तुमचा चेहरा स्वच्छ करा, कोरडे करा आणि पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर 5-इन-1 मॅजिक नाईट रिपेअर क्रीम लावा. क्रीम लावताना हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर राहू द्या.

🌿 निकाल

30 दिवसात परिणाम दर्शविणे सुरू होते

09/06/2023

FACIAL KIT
फेशियल किट वापरण्याची पद्धत

तुम्हाला यामध्येयामध्ये सहा वस्तू देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबत 1 sponge आहे. स्पंज तुम्हाला एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे म्हणजे तो गोलाकार आकाराने वापरण्यासाठी तयार होईल.

Step 1 : Cleanser - थोडासा घेऊन तुम्हाला संपूर्ण चेहर्याला आणि मानेला व्यवस्थित मसाज करायचा आहे 2 ते 3 मिनिटे...मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला जो sponge दिला आहे त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे.

Step 2 : Scrub - थोडसं घेऊन तुम्हाला संपूर्ण चेहरा आणि मानेला हळुवारपणे वर्तुळाकारात मसाज करायचा आहे. स्क्रब डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाच मिनिटे व्यवस्थित मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला जो sponge दिला आहे त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे.

Step 3 : Skin Tanning Scrubber - step 2 प्रमाणे वापरायचं आहे या स्क्रबर मुळे चेहऱ्यावर असलेला अतिरिक्त काळपटपणा जातो....

Step 4 : Gold Gel - हे जेल तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित लावून मसाज करायचं आहे 5 मिनिटे. आपण जे स्क्रबर वापरले आहे त्यामुळे आपली स्कॅन थोडी soft झालेली आहे या जेल च्या सहाय्याने आपल्याला चेहऱ्यामध्ये अजून softness आणण्यामध्ये मदत करतो... या स्टेप नंतर तुम्हाला चेहरा पुसायचा नाही....

Step 5 : Cream - या क्रीम ने तुम्हाला पूर्ण चेहरा आणि मान 15 मिनिटं व्यवस्थेत मसाज करायचा आहे... मसाज झाल्यानंतर तुम्हाला चेहरा पुसून घ्यायचा आहे...

Step 6 : Clay Face Pack - हा फेस पॅक जर तुमच्याकडे घरी गुलाब पाणी असेल तर त्यामध्ये अथवा साध्या पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण चेहरा आणि मान यावर पातळसा थर लावायचा आहे तो पूर्णपणे सुकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित रित्या पुसून काढायचा आहे.

टीप : जर तुमच्या घरी ये वाफ घेण्याची मशीन असेल तर step 2 नंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटे वाफ घ्यायची आहे... जर नसेल तर नाही घेतली तरी चालणार आहे...

अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने फेशियल करू शकता कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही...

08/06/2023

ALOVERA AND SHIKAKAI SHAMPOO
हा शिकाकाई शाम्पू आहे , केस गळू नये व कोंडा होऊ नये म्हणून हा घरी बनवलेला आयुर्वेदिक शाम्पू आहे .

1) हे शिकाकाई शेंगांचा रस आहे

2) यामध्ये कंडिशनर पण आहे

3) यामुळे डँड्रफ पण जातो, आणि अजिबात केस गळत नाहीत, व आहेत ते केस घट्ट होतात, आणि केसांची चांगली वाढ होते

4)व हा शाम्पू लहान मुले घरातले सगळे महिलावर्ग व पुरुष वर्ग पूर्ण फॅमिली वापर करू शकतात

5) गेल्या बर्‍याच वर्षा पासून हा शाम्पू विक्री होत आहे. So don't worry about side effects🙂🙏🏻

6) हा शाम्पू टोटली paraben free आहे (म्हणजे केमिकल अजिबात नाही)

7)या शाम्पू ची कॉन्टिटी खूप कमी लागते आणि हा कोमट पाण्यात हलवून मगच केसांना लावायचा आणि त्याआधी केस हे ओले करणे खूप जरुरी आहे त्यामुळे हा शाम्पू लवकर सगळीकडे पसरुन त्याचा फेस हे जास्त प्रमाणात होतो आणि केस हेच खूप छान मऊ होतात, so 500ml shampoo घरात 4 जणांना 4 महिने आरामात जातो, आणि एका व्यक्तीस 6 महिने जातो

*यामध्ये आवळा शाम्पू आणि बेरली शाम्पू उपलब्ध

Category

Website

Address


Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Radha Organic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Mumbai.