Agro Soldier

Agro Soldier

Share

जय जवान , जय किसान ! खानदानी शेतकरी ! आंबा, खजूर , पेरू, मधमाशी,सिताफळ उत्पादक शेतकरी.

08/05/2026

मराठवाड्यात सफरचंदाच्या झाडाला जबरदस्त फुलधारणा 🍎🌸 आता लागणार छोटी छोटी फळे

मराठवाड्यासारख्या वातावरणामध्ये लावलेल्या माझ्या सफरचंदाच्या झाडाला सध्या खूप मोठ्या प्रमाणात फुलधारणा झालेली आहे. 🍎🌸
इतक्या सुंदर फुलांनंतर आता लवकरच या फुलांचे रूपांतर छोट्या छोट्या सफरचंदामध्ये होताना बघायला मिळणार आहे.
योग्य वातावरण, झाडांची निगा आणि संयम यामुळे आता या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. मराठवाड्यामध्ये सफरचंदाची लागवड आणि त्यावर आलेली फुलधारणा अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरत आहे. 🌱
पुढील अपडेटमध्ये या झाडांवर लागलेली छोटी फळे देखील तुम्हाला बघायला मिळतील.

#सफरचंद #फुलधारणा #मराठवाडा #शेती #बागायतीशेती

मराठवाड्यात सफरचंदाच्या झाडाला एवढी फुलधारणा झालेली तुम्ही यापूर्वी बघितली आहे का? 🍎🌸
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील फळधारणेचे अपडेट पाहण्यासाठी पेज फॉलो करा 👍

08/05/2026

सफरचंदाच्या छोट्याशा झाडाला बघा किती जास्त प्रमाणामध्ये फळे लागले आहेत 🍎🍏
#सफरचंद

05/05/2026

सफरचंदाच्या झाडाला आता छोटे छोटे फळे लागलेली आहेत.🍎🍏
#सफरचंद

03/05/2026

02/05/2026

महाराष्ट्रामध्ये सध्या खूप जास्त कडक उन्हाळा आहे 💥
उन्हामुळे अगदी पाने वाळून जात आहेत करपत आहेत.
#उन्हाळा

Photos from Agro Soldier's post 01/05/2026

“१ मे…
हा फक्त महाराष्ट्र दिन नाही…
ही आहे त्या मातीची आठवण,
जिथे शौर्य जन्माला आलं…
आणि स्वाभिमान जगायला शिकवलं!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं…
आणि हजारो मावळ्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी
आपलं रक्त सांडलं…
हीच ती भूमी…
जिथे शेतकरी घाम गाळून सोनं पिकवतो…
आणि सैनिक आपल्या रक्ताने देशाची सीमा जपतो…
आज आपण जे काही आहोत…
ते त्यांच्या त्यागामुळेच!
म्हणून…
या महाराष्ट्र दिनी
त्या प्रत्येक वीराला, शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला
मनापासून सलाम करा…
जर अभिमान असेल महाराष्ट्राचा…
तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा —
🚩 जय महाराष्ट्र! 🚩
🇮🇳 जय हिंद! 🇮🇳”
#जयमहाराष्ट्र #माझामहाराष्ट्र
#छत्रपतीशिवाजीराजे
#मराठी #मराठीमाणूस #मराठीअभिमान

30/04/2026

२ वर्षाच्या आंबा झाडाला अशी फळधारणा 😍
w**d control mat मुळे झाडाची वाढ आणि फळधारणा दोन्ही जबरदस्त झाली 💪
तुमच्या आंबा बागेत अशी स्थिती आहे का? कमेंटमध्ये सांगा 👇

#आंबा #शेती

👉 व्हिडिओ/फोटो आवडला असेल तर Like करा 👍
👉 अशाच शेतीसाठी Follow करा 🚜
👉 तुमच्या बागेत किती वर्षाच्या झाडाला फळं आली ते कमेंटमध्ये सांगा!

29/04/2026

मंडळी आपल्या आंबा बागेमध्ये यावर्षी जबरदस्त फळधारणा झाली आहे 🍋
इतकी फळे लागली आहेत की झाडांच्या फांद्या खाली वाकून आंबे थेट जमिनीला टेकले आहेत 😍
हे बघून खूप आनंद होतोय, पण एक दुःखद गोष्ट म्हणजे वेळेअभावी आपण झाडांना सपोर्ट (बांबू) देऊ शकलो नाही 😔
यामुळे काही फळांचे नुकसान होण्याची शक्यता आहे ❌
👉 तुम्ही तुमच्या बागेमध्ये फळांना सपोर्ट देता का?
👉 अशा वेळी कोणता उपाय करता?
तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा 👇
अशाच शेती संबंधित माहिती साठी पेज फॉलो करा 🙏



👉 तुम्ही अशा वेळी काय करता? कमेंटमध्ये नक्की सांगा
👉 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा 👍
👉 अशाच शेती अपडेटसाठी फॉलो करा 🌱
👉 तुमच्या मित्र शेतकऱ्यांनाही शेअर करा 📲

29/04/2026

Telephone

Address


Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agro Soldier posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Mumbai.