Meera Wellness Clinic
Homeopathy Consultant and General Physician
मीरा वेलनेस क्लिनिकची OPD सेवा आता चेतना नगर,राणे नगर भागात सुरु.
पत्ता: १७१’ जयशंभूनारायण बंगला,सर्वे नंबर ९०२,सेंट फ्रान्सिस हायस्कुल जवळ,चेतना नगर नाशिक.
वेळ: संध्याकाळी ६ ते ९
संपर्क: +91 9960338866
डॉ.स्नेहा धीरज बच्छाव
Sneha Dheeraj Bachhav
Appreciation by Patient
#मीरा_वेलनेस_क्लिनिक
सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलला बेड उपलब्ध नसल्यामुळे पेशेंटची उडणारी तारांबळ बघता मीरा वेलनेस क्लिनिक च्या वतीने होम कोरांटाईन सेवा उपलब्ध.
अधिक माहितीसाठी
+ 91 9960338866
22/08/2020
आरोग्य रक्षण,रुग्ण सुश्रूषेची ज्योत तेवत ठेवत. अज्ञान,अनास्थेने,भीतीने भरलेला कोरोना संकटाचा अंधःकार दूर होऊन जागृतीच्या प्रकाशाने अवघे विश्व उजळून निघो. यास्तव झटणाऱ्या समस्त समर्पित डॉक्टर्स,आरोग्यसेवक,पोलीस पत्रकार यांना शतशः नमन..!
समस्त विश्वावर आलेल्या या कोरोनाच्या संकटातून बाप्पा लवकरच आपल्याला मुक्ती देवो. तसेच संपूर्ण विश्वाला शांती,प्रेम,निरोगी आरोग्य लाभो हीच मनोकामना.!!
#मीरा_वेलनेस_क्लिनिक
+91 9960338866
27/07/2020
१९व्या शतकात आंध्रप्रदेश मध्ये मेंदूज्वराची साथ पसरली होती.त्यावेळी आंध्रप्रदेश सरकारने फक्त होमिओपॅथी औषधांवर पूर्ण राज्यातील मेंदूज्वराची साथ आटोक्यात आणली होती.अशक्यप्राय वाटणारी मेंदूज्वराची साथ काही होमिओपॅथी औषधांमुळे रोखण्यात वरदान ठरली होती.आताही त्याचा विचार करायला हरकत नाही.होमिओपॅथी औषधाने जीवघेणी साथ आटोक्यात येऊ शकते.
कोरोना या व्हायरल सिकनेस अगदी सामान्य सर्दी,खोकला,ताप प्रमाणे प्राथमिक स्वरूपाचा दिसतो.पण डोकेदुखी,उलट्या,न थांबणारा ताप आणि श्वसनाला होणार त्रास ही लक्षणे आढळल्यास त्वरित योग्य उपचाराने तो बरा होऊ शकतो.न घाबरता आणि स्वतःचे स्वतः डॉक्टर न बनता रुग्णांनी योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
चला तर नाशिक कोरोनामुक्त करूया..!
बदलून आपला व्यवहार...कोरोनाला करूया हद्दपार!!!
23/07/2020
08/07/2020
मणक्याचे विकार सतावत आहेत ?
मग आजच भेट द्या.
#मीरा_वेलनेस_क्लिनिक
+91 9960338866
06/07/2020
चेहरा काळवंडला आहे ?
चेहऱ्याचा ग्लो कमी झालाय ??
मग आजच भेट द्या..!
#मीरा_वेलनेस_क्लिनिक
+91 9960338866
01/07/2020
औषधं जान्हवी तोयम्,
वैद्यो नारायणो हरी.......!
Medicine is as pure as water of heavan
Doctor is not less than the God ......!
Thank you doctors for always helping us living a healthy life. We value your concern and commitment for the profession. Happy Doctor's Day!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Chetana Nagar Nashik
Nashik
422009
Opening Hours
| Monday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm | |
| Tuesday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm | |
| Wednesday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm | |
| Thursday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm | |
| Friday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm | |
| Saturday | 10am - 1pm |
| 5pm - 9pm |
