Health is wealth

Health is wealth

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Health is wealth, Health/Beauty, Nashik.

19/02/2021

Saudi Arabia closed its airports and borders, and prevented its citizens from traveling abroad.
Dubai has banned unnecessary surgeries after hospitals are full, and Bahrain has banned gatherings and emphasized wearing masks ... No trip yet.

Spain announced a possible incarceration until March 2021.

The UK announced a one-month lockdown.

France, two weeks in prison, extended for one month.

Germany 4 weeks.

Italy will also follow in the coming hours.

All of these countries confirmed that the second wave is more deadly than the first. So we must be very careful and take all precautions.

Please also send this alert to all your friends and family ...Save everything you can around the second wave.

Yes, history tells us that the second wave is more dangerous than the first, as was the case from 1917 to 1919 with the Spanish flu. Millions of people died.

Protect yourself and your family
Stay safe, COVID-19 is real
__________
Don't just keep this information for yourself, but give it to all of your family and loved ones.

06/08/2020

जाणून घ्या, कोणत्या दिशेला डोके ठेवून का झोपू नये

आपल्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वपूर्ण अंग शयन आहे. शयन म्हणजे झोप. मनुष्य, पशु-पक्षी, झाडे-झुडपं सर्वजण शयन करतात. झोप कशाप्रकारे आल्या स्वास्थ्य आणि चेतनेसाठी लाभदायक ठरू शकते, यासाठी शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. झोपताना पाय दक्षिणेकडे असू नयेत आणि उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपू नये. अशा स्थितीमध्ये झोपल्यास मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये झोपण्याशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही खास गोष्टी...

दिवसभर काम करून आपण थकून जातो. आपल्या शरीरातील उर्जा कमी होते. अशावेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. शरीराला आराम देण्यासाठी आपण झोपतो. जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वतःमध्ये ताजेपणा, स्फूर्तीचा अनुभव करतो. झोपल्यानंतर आपल्यामध्ये पुन्हा उर्जा एकत्र होते, ज्यामुळे आपल्याला काम करण्याची ताकद मिळते. झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी या संदर्भात काही नियम तयार करून ठेवले आहेत. या नियमांचे पालन केल्यास झोपेचा अधिकाधिक लाभ प्राप्त होऊ शकतो. संध्याकाळी झोपू नये, झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत असे निर्देश शास्त्रामध्ये देण्यात आले आहेत.

पुढे जाणून घ्या, झोपेशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

- रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. झोपण्यापूर्वी सद्ग्रंथांचे अध्ययन आणि देवाचे स्मरण करावे. झोपण्यापूर्वी उद्या करावयाची कामाची आखणी केल्यास उत्तम राहते. पूर्व आणि दक्षिण दिशेला डोके करून डाव्या अंगावर झोपावे. बेडरूममध्ये प्रसन्न चित्र लावणे उत्तम ठरते.

- झोपण्यापूर्वी भजन किंवा आवडते संगीत ऐकावे. यामुळे मन तणावरहित होते. मन शांत असेल तर झोप शांत लागते. सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे. सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यास शरीरात आळस राहतो.

- पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोके करून झोपणे विज्ञान सम्मत प्रक्रिया आहे. यामुळे आजार दूर राहतात. सौर जग ध्रुवावर आधारित आहे. ध्रुवाच्या आकर्षणाने दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रगतीशील विद्युत प्रवाह आपल्या डोक्यात प्रवेश करतो आणि पायाच्या माध्यमातून बाहेर पडतो.

- अशा स्थितीमुळे जेवण सहजपणे पचते. सकाळी आपण झोपेतून उठल्यानंतर मेंदू शांत आणि शरीर उर्जावान असते. यामुळे झोपताना पाय दक्षिणेकडे करू नयेत.

डाव्या अंगावर झोपणे -
डाव्या अंगावर झोपण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. ही प्रक्रिया स्वर विज्ञानावर आधारित आहे. आपल्या नाकातून आत आणि बाहेर जाणार श्वास स्वर असतो. डाव्या नाकपुडीतून श्वास घेण्याच्या आणि सोडण्याच्या क्रियेला चंद्र स्वर म्हणतात. अशाप्रकारे उजव्या बाजूचा सूर्य स्वर असतो. सूर्य स्वर आपल्या शरीरात उर्जा निर्माण करतो, यामुळे अन्न पचण्यास मदत होते. यामुळे शास्त्रामध्ये डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले आहे.

🌹आरोग्यम् धनसंपदा🌹

06/08/2020

*पोटदुखी-घरगुती उपाय*
कधी-कधी अवेळी जेवण झाल्याने पोट दुखते. लहान मुले व वयस्करांना पोटदुखीचा त्रास जास्त होत असतो. पोट दुखत असेल तर घरगुती उपचार सोडून औषधी गोळ्या घेतो. परंतु, त्याने तात्पुरता आराम मिळतो व पुन्हा जैसे थे अवस्था होते. घरगुती उपाचाराने पोटदुखी तर दूर होऊन पचनक्रियाही सुरळीत होत असते.

पोट दुखीचा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत :-

वातामुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते. ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण १ चमचा कोमात पाण्या सोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.

अमृत धाराचे ३-४ थेंब बताशा मध्ये टाकून खाल्याने पोटदुखीत आराम येतो.

अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर १० ग्राम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता गीळल्यास पोट दुखी थांबते.

दहा ग्रॅम गुळ व अर्धा चमचा खायचा चुना एकत्र करून त्याची एक गोळी तयार करावी. ही गोळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊन थोडी झोप घ्यावी. थोड्याच वेळेत पोटदुखीवर आराम पडेल.

जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते.

अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते.

अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते.

बिना दूधाचा चहा (कोरा चहा) प्यायल्यानेदेखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो.

एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा एकत्र करून प्यायल्याने पोट दुखी लगेच थांबते.

चांगल्या प्रकारे शिजलेले तांदूळ एका कॉटनच्या कपड्यात बांधून शेकल्यास पोट दुखी थांबते.

एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते.

सुंठ, जीरा आणि काळी मिरी सम प्रमाणात घेवून त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत एक चमचा हे चुर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते.
टीप-वरील उपाय तात्पुरत्या व प्राथमिक अवस्थेत असलेल्या पोटदुखी वर असून वरील उपायाने पोटदुखी 6 दिवसात न थांबल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा

04/08/2020

🎯 *व्हिटॅमिन-सी युक्त 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश!*

😷कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

👉अलीकडेच, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सांगितले आहे की, फळ आणि भाज्या व्हिटॅमिन-सी समृद्ध असतात. याद्वारे आपण संक्रमण आणि विषाणूचे आक्रमण टाळू शकतो. त्याबाबत जाणून घेऊयात...

*🤔व्हिटॅमिन सी महत्वाचे का?* : व्हिटॅमिन-सीने समृध्द असणारे अन्न रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचयच बळकट करून शरीराचे रोगांपासून संरक्षण करते. आज आपण अशाच 6 फळ आणि भाज्यांबद्दल पाहुयात.

*1.* आवळा.
*2.* पपई.
*3.* पेरू.
*4.* शिमला मिर्ची.
*5.* संत्री.
*6.* लिंबू.

*टीप* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

🌷 आरोग्यम् धनसंपदा 🌷

29/07/2020

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*
*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*
*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*
*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*
*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*

*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*
*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*
*इथे कारण उलटे असते*
*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*

*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*
*आलं का logic लक्षात.*

*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*
*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*

*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*
*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*

*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*
*Logic लक्षात घ्या.*

*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*
*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*
*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*

*9)*
*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*

*10*
*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*
*असे का...?*
*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*
*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*
*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*

*11*
*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*
*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*

*12*
*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

*हिंदू भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*
*त्या बरोबर आहेत .👍*

*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*

*यावर नक्कीच विचार व्हावा व पालन व्हावा* 🙏
*घरातच रहा सुरक्षित रहा*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

15/07/2020

*काढा पिताय तर हे संपुर्ण निट वाचा*
कोरोनाव्हायरस चे इन्फेक्शन मार्चमध्ये वाढू लागले आणि सर्वांना आयुर्वेद ची आठवण झाली. वेगवेगळे आयुर्वेदिक काढे जो तो आपल्या मनाने किंवा ऐकीव माहितीवर प्यायला लागला. कसलेच इन्फेक्शन नसले तरी बरेच जण काढे प्यायला लागले. हळूहळू इतके लोक काढे प्यायला लागले की त्यासाठी लागणाऱ्या वनस्पती बाजारातून नाहीश्या झाल्या. आणि आम्हा डॉक्टरांना कधी नव्हे ते वनस्पती दुर्मिळ झाल्या .दुकानातून ती चूर्ण गायब झाली. त्यात रामदेव बाबांनी त्यांची औषधे सांगितली आणि लोक त्याच्यावर तुटून पडले. यात भर म्हणून "आयुष" ने एक आयुर्वेदिक काढा प्रसिद्ध केला आणि मग काय जो तो सकाळ दुपार संध्याकाळ काढा पिऊ लागला. आयुष् ने सांगितलेला काढा हा व्हायरल इन्फेक्शन जर झाले तर त्याच्या सुरुवातीला प्राथमिक उपचार म्हणून हा काढा घ्यायचा होता परंतु लोकांना या गोष्टी समजले नाहीत आणि त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन नसेल तरीही लोक दिवसातून तीन वेळा हा काढा घ्यायला लागली .मुळात आयुष् ने योग्य सांगितले होते. कोणतेही व्हायरल इन्फेक्शन झाले आणि आणि सर्दी, ताप ,घसा दुखणे, घसा खवखवणे, खोकला येणे अशी जर सुरुवातीची वायरल इन्फेक्शन ची लक्षण असतील तर हा काढा घ्यायचा होता. लोकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी हा प्रतिबंधक काढा समजून प्यायला सुरुवात केली. यामध्ये सुंठ,पिंपळी, मिरे दालचिनी लवंग इ. उष्ण औषधे होती. जर तुम्हाला वरील काही लक्षणे असतील तर त्यासाठी या का ढा नक्की उपयोग होता. परंतु कोणतेही लक्षण नसलं तर हा काढा रोज पिण्याने त्रास नक्कीच होणार होता. व्हायरल इन्फेक्शन च्या सुरुवातीच्या काळात हा पाच ते सात दिवस काढा घेतला तरी पुरेसा होतो. परंतु लोकांनी हा महिना महिना प्यायला सुरुवात केला आणि त्याचा त्रास नक्की होणार होता. यातील औषधांचे चुकीचे प्रमाण घेण्यामुळे बर्‍याच लोकांना याचा त्रास होऊ लागला. ही सर्व औषधे उष्ण असल्यामुळे पोटात आग पडणे, पित्ताचा त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, लघवीला जळजळ होणे, शौचाच्या जागी आग होणे, शौचावाटे रक्त पडणे, लघवीला पिवळी होणे अशी लक्षणे दिसायला लागली त्याहीपुढे जाऊन काहीना मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. आताही परिस्थिती काहींच्या दृष्टीने 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी झाली. त्यामुळे कोरोनाव्हायरस इन्फेक्शन बाजूलाच राहिले आणि नको त्या वेगवेगळ्या आजारावर ती उपचार करण्याची वेळ आली. आता यात नक्की चूक कोणाची होती? आयुष् ने सांगितलेला काढा बरोबर होता परंतु तो व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर चा प्राथमिक उपचार म्हणून घ्यायचा काढा होता. लोकांनी गैरसमजातून तो व्हायरल इन्फेक्शन प्रतीबंधक काढा समजून रोज घ्यायला सुरुवात केली आणि तो पाच-सात दिवस न घेता महिना-महिना घ्यायला लागली त्यातील औषधांचे प्रमाण चुकली रोज विनाकारण गरम पाणी प्यायला लागली आणि त्याचा त्रास लोकांना झाला. तो काढा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा आहे असे लोकांना वाटले परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने तो काढा रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी उपयोगी नव्हता. रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी आयुर्वेद मध्ये दुसरी औषधे वापरली जातात ज्याला आयुर्वेदीय परिभाषेत 'रसायन 'असे म्हटले जाते. यातील कुठलीही औषधे रसायन या परिभाषेत बसत नाहीत. त्यामुळे अजूनही जर कोणी हे काढे विनाकारण रोज घेत असतील तर त्यांनी ते कृपया थांबवावे. जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन ची लक्षणे दिसायला लागली तरच त्याचा वापर करावा. विनाकारण वापर करू नका. त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.औषधाचे प्रमाण जर चुकले तर उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो.
आयुर्वेद शास्त्रात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बाकी बऱ्याच वनस्पती आहेत ज्याचा वापर तुम्ही रोज काढा करून पिण्यासाठी करू शकता. गुळवेल, तुळस, अश्वगंधा, शतावरी, हळद इ. अशा वनस्पती वापरून तुम्ही त्याचे काढे केले आणि ते रोज पिण्यासाठी वापरले तरी चालते. या वनस्पतींचे काढे तुम्ही बारा महिने जरी पिण्यासाठी वापरले तरी त्याचा त्रास होणार नाही. फक्त त्यातील औषधाचे प्रमाण हे अल्प असावे. जेणेकरून हळूहळू आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढेल. एक लक्षात ठेवा काढा पिण्यास सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी पासून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढली असं समजू नये. तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही तसे हे काढे आपण रोज घेत राहिल्यानंतर हळूहळू आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि याचा परिणाम आपल्याला सहा महिन्यानंतर दिसेल. आपल्याला कळेल हवामानात बदल झाला तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही किंवा पूर्वी बारीक-सारीक गोष्टीनी आपल्याला होणारा आजार हा आता होत नाही. वर दिलेल्या वनस्पती आपण रोगप्रतिबंधक म्हणून वापरू शकतो. अजूनही जर कोणी आयुष ने सांगितलेला काढा रोज घेत असेल तर त्यांनी तो त्वरित थांबवावा...
डॉ प्रकाश पवार (आयुर्वेद तज्ञ)
सातारा.

15/07/2020

पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती



आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरताकरू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत.

1. कडूनिंब

हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरतो. या झाडाची लागवड करणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या फायद्याचं आहे.

कडूनिंब तेल असे तयार करावे

कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यासतीलवकर बरी होते.

बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.

2. तुळस

तुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान' असे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो.

याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे, रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं.

सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे -

एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.

3. कोरफड (कुमारी)

या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.

आपण कोरफड आपल्या बागेत लावू या आणि लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्षे वाढते व टिकते .

4. अडुळसा

या झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे.हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.

5. कुडा

हे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी फळं पिकल्यावर काळी होतात ही फळे जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगांसारखी दिसतात. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालाचा एक तुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते.

कुडयाचा काढादेखील करतात. सोळा कप पाण्यामध्ये सालाचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढा, दिवसातून तीनदा द्यावा.

काही सोपे घरगुती उपाय

1. हळद ही एका वनस्पतीच्या कंदाची पूड असते. आपल्या देशात ती जेवणात वापरतात आणि औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षापासून तिचे औषधी गुण सर्वांना माहीत आहेत. हळदीची पूड रक्त थांबायला आणि जखम बरी करण्यात मदत करते. खरचटणे किंवा कापण्यावरही हळद आणि तेल लावण्याची पध्दत आहे. आंघोळ करताना दूध बेसन आणि हळदीचा लेप लावण्याची देखील पध्दत आहे.

2. त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहेडा या तीन फळांचं औषधी मिश्रण आहे. बध्दकोष्ठ, मधुमेह तसेच वजन कमी करण्याकरता याचे चूर्ण पोटात घेतात. बाहेरून लावल्यास जखमा भरून निघण्याकरता हे उपयुक्त आहे. आंघोळीच्या वेळी त्रिफळा चूर्ण लावल्यास त्वचेकरतादेखील याचा उपयोग होतो. हे चूर्ण दात घासण्याकरताही वापरतात. घशावर सूज आल्यास, हिरडयातून रक्त येत असल्यास किंवा तोंड आल्यावर याच्या काढयाने गुळण्या करतात.

3. सांधेदुखीकरता तेलाने मालिश करणे चांगले. पण औषधांचीदेखील गरज असते.

4. ज्येष्ठमध ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. हिच्या सुक्या काटक्या मिळतात.

घसा बसल्यास याच्या खोडाची पूड मधात कालवून देतात. ही पूड वरवरचा घशातील खोकलाही बरा करते. गाईच्या दुधाबरोबर पूड घेतल्यास मेंदूची क्षमता वाढवण्यात याचा उपयोग होतो. ही वनस्पती शरीरात थंडावा निर्माण करणारी असते. म्हणूनच पित्तदोषाच्या आजारांवर हिचा वापर करतात.

5. चमकदार त्वचेकरता ज्येष्ठमध पूड आणि हळद दुधात कालवून लावावी. शतावरीची पूड दुधाबरोबर घेतल्यास शक्तिवर्धक औषधासारखा उपयोग होतो आणि आरोग्य सुधारते.

6. आम्लतेसाठी आवळयाची पूड तुपात कालवून पोटात घेतात.

7. पोटात जळजळीकरता गुलकंद आणि तूप उपयोगी आहे.

8. कोरडया खोकल्याकरता गरम किंवा कोमट पाणी प्यावे.

9. जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी भरून येण्यासाठी लिंबाचा रस, साखर आणि मीठ घ्यावे.

10. कोरडया खोकल्याकरता मध चांगला. इतर औषधे मधात घोळवून देण्यासाठी पण उपयोग होतो.

11. वजन कमी असल्यास ते वाढवण्याकरता दूध आणि तूप उपयुक्त आहेत.

12.झोप लागत नसल्यास, तेलाने डोक्याला मालिश करावे. तसेच गायीच्या तुपाने तळपायाला मालिश करावी.

वनौषधींबद्दल अधिक माहिती आपल्याला इतर आजार आणि विषयांच्या माहितीसोबत मिळेलच.

15/07/2020

भायंदर गोराई येथे आज पर्यंत कोरोना चा एकही पेशंट नव्हता, 2 दिवसा आधी एका गोराई गावातुन कोरोना टेस्टिंग ला घेऊन गेले एडमिट केल आणि सदर च्या व्यक्तिचा आज अचानक मृत्यु झाला.

बॉडी नेहमी प्रमाणे पैक करून पाठवली. पण त्याच्या घरच्यांना शंका आली आणि त्यांनी पैक केलेली बॉडी ओपन केली.

बापरे....बॉडी मधले सगळे अवयव गायब होते.....😱

आता कोरोना च्या नावावर हा नवीन स्कैम चालु आहे.....😡

04/03/2020

*सावधान:--*
------------------
★ सर्दी बिल्कुल नही होने दें ।
★ जुकाम बुखार आते ही *क्रोसिन एडवांस* सुबह दोपहर शाम को 1-1 गोली 3 बार लेवें। ●-●-●
★ विक्स का इन्हेलर पास में रखें।
★ रात सोते समय नाक कान गले और माथे पर विक्स लगावें।
★ज्यादा जरूरी लगे तो *Duonase* इनहेलर लेवें।
*★लापरवाही बिल्कुल नही करें।*
★ डॉक्टर को तुरंत दिखाएं।

*कोरोना वायरस उज्जैन और अन्य जगहों पर दस्तक दे चुका हैं।*
सरकारी मशीनरी संभावित संकट से निपटने के लिए चुप चाप तैयारी में जुट गई है।
हम लोगों को भी सावधानी बरतना होगी।
ध्यान रखने की बात है कि चीन से भारत की बड़ी सीमा लगती है। मिजोरम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर, आसाम, सिक्किम, भूटान के रास्ते चीन के साथ हम लोगों की आवा जाही लगी ही रहती है।
*□🙏□*
चॉकलेट , आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक, कोल्ड कॉफी, फास्ट फूड, ठंडा दूध, बासी मीठा दूध, बड़ा पाव, बेकरी की बनी चीजें, पेस्टी, केक *ये सब चीजें बंद करो।*
कम से कम अप्रेल महीने तक। जब तक की वातावरण का टेम्प्रेचर 34-35 डिग्री नहीं हो जाता।
* सबसे तत्काल, बहुत गंभीर, महत्वपूर्ण जानकारी -

* स्वास्थ्य मंत्रालय की जनता के लिए आपातकालीन अधिसूचना है कि इस बार कोरोनावायरस इन्फ्लूएंजा का प्रकोप बहुत गंभीर और घातक है। संक्रमित होने के बाद कोई इलाज नहीं है। *
* चीन से विभिन्न देशों में इसका प्रसार *

* रोकथाम विधि अपने गले को नम रखना है, अपने गले को सूखने न दें। इस प्रकार अपनी प्यास को न पकड़ें क्योंकि एक बार जब आपके गले की झिल्ली सूख जाती है, तो वायरस आपके शरीर में 10 मिनट के भीतर आक्रमण करेगा।
* उम्र के हिसाब से बच्चों के लिए 50-80cc गर्म पानी, 30-50cc पीएं। * * हर बार यू लगता है कि आपका गला सूखा है, तो इंतजार न करें, पानी जरूर पियें । * * एक बार में बहुत सारा पानी न पिएं , गले को नम रखने के लिए बार बार पानी पीना जारी रखें। *
* मार्च २०२० के अंत तक, भीड़-भाड़ वाली जगहों पर न जाएँ, खासतौर पर ट्रेन या सार्वजनिक परिवहन में आवश्यकतानुसार मास्क पहनें * * तला-भुना या मसालेदार भोजन से बचें और विटामिन सी का सेवन करे । *
* लक्षण / विवरण इस प्रकार हैं -
* 1. तेज बुखार *
* 2. बुखार के बाद खांसी का आना
4. * चिल्ड्रेन हैं प्रवण *
4. * वयस्क आमतौर पर असहज महसूस करते हैं, * सिरदर्द और मुख्य रूप से श्वसन संबंधित *
* 5: अत्यधिक संक्रामक * ag
यदि आप मानव जीवन की देखभाल करते हैं तो Pls साझा करें! For
[29/01, 20:48] Dr. Dishant *स्वस्थ्य मंत्रालय और मानव संसाधन विकास मंत्रालय*
*भारत सरकार द्वारा जारी डिजिटल निर्देश*

*कोरोना वायरस*

*लक्षण - हल्का बुखार, ज़ुकाम, सिर दर्द*

*उपचार - अभी उपलब्ध नही*

*संक्रमण के 7 दिन के अंदर मौत निश्चित*

यह रोग असल मे चमगादड़ और सांप में होता है, लेकिन चीन में चमगादड़ के सूप पीने की वजह से यह मनुष्यों में फैला है !
छींकने और सम्पर्क में आने से फैल रहा है यह खतरनाक वायरस !

बचाव -
● यात्रा करते वक़्त मास्क ज़रूर पहने !
● किसी भी जुकाम या सर्दी से पीड़ित व्यक्ति का तुरंत इलाज कराए
● सांप और पक्षियों का सेवन बिल्कुल भी न करे
● किसी व्यक्ति से हाथ मिलाने के बाद बिना धोए अपने आंख को न छुये

*इस संदेश को अपने सभी प्रियजन को जल्दी से भेजे*

03/03/2020

*कोरोना व्हायरस--सत्य आणि असत्य*
- डॉ. अविनाश ठाकूर देसाई

सध्या मोठा चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना व्हायरस!

माध्यमातून उलटसुलट बातम्या व संदेश येत आहेत.

चला तर थोडेफार जाणून घेऊ.

2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान प्रांतामधे एका विशिष्ठ प्रकारच्या न्युमोनियाच्या अनेक केसेस अचानक दिसून आल्या.

मच्छी व जिवंत प्राणीबाजारात काम करणाऱ्या लोकांमधे ह्याचा प्रादुर्भाव दिसून आला.

हा एक प्रकारचा विषाणू असून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

ह्या नव्या विषाणूचे नाव आहे 2019 nCoV अर्थात 2019 novel (नवा) कोरोना व्हायरस.

कोरोना म्हणजे मुकूट.

ह्या व्हायरसची संरचना एका काटेरी मुकुटाप्रमाणे आहे.

सुरूवातीच्या काही केसेसच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व वैद्यकीय कर्मचारी ह्यांमध्ये हळूहळू हा विषाणू पसरला. तसेच प्रवाशांमार्फत आजूबाजूचे प्रदेश तसेच दूरचे देश येथेदेखील काही प्रमाणात हा विषाणू पसरला.

आता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही गोष्टी आता जाणून घेऊ या.

आपल्याला यामुळे घाबरून जाण्यासारखं काही आहे का?

*तर अजिबात नाही.*

सर्वांना कोरोना विषाणूची तपासणी करणे गरजेचे आहे का?

*अजिबात नाही.*

मग ही तपासणी कोणी करून घ्यावी?

जे कोरोना विषाणू रोगाचे प्रस्थापित रुग्ण आहेत, त्यांच्या संपर्कात आलेले व स्वतः आजारी असलेले यांनीच फक्त ही तपासणी करून घ्यावी.

प्रस्थापित रुग्ण म्हणजे कोण?

जे आजारी आहेत व ज्यांची कोरोना विषाणू चाचणी पाॅझिटिव्ह आली आहेत ते प्रस्थापित रुग्ण.

असे प्रस्थापित रुग्ण भारतात किती आहेत?

*एकही नाही.*

मग त्या केरळमधील विद्यार्थ्यांचं काय?

वुहान येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे केरळचे काही विद्यार्थी आपल्या गावी परतले. त्यांना कुठलाही आजार नव्हता. केवळ औपचारिकता म्हणून त्यांची कोरोना विषाणू तपासणी केली. त्यापैकी तिघांची चाचणी पाॅझिटिव्ह आली.

पण म्हणजे त्यांना हा रोग झालाय का?

*बिल्कुल नाही.*

त्यांना फक्त संसर्ग झाला आहे. कुठच्याही प्रकारचा साधा सर्दी खोकलाही नाही.
त्यांना सर्दी झाल्यास डाॅक्टरना भेटायला सांगितले आहे.

ही रक्ताची चाचणी आहे का?

*नाही. ही चाचणी घशातील स्त्रावांची आहे.*

या चाचणीचे नाव काय?
*ह्याला nCoV,PCR(Polymerase chain reaction) असे म्हणतात.*

ही चाचणी खाजगी प्रयोगशाळांमधे होते का?

*नाही.*

*उगाच ह्या चाचणीचे व्यापारीकरण होऊ नये म्हणून खाजगी प्रयोगशाळांना अजून तशी परवानगी देण्यात आलेली नाही.*

मग ही चाचणी कुठे होते?

*पुण्याच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजी येथे ही चाचणी होते.*

मुंबईमधे कुठे ही चाचणी होते का?

हो मुंबई महापालिकेच्या संसर्गजन्य रोगांच्या *कस्तुरबा रुग्णालयात* ही चाचणी केली जाते.

या विषाणूचा incubation period किती आहे?

ह्याचा incubation period 2 ते 11 दिवस आहे.

तपासणीचा report यायला किती वेळ लागतो?

मांसाहार टाळणे गरजेचे आहे का?

सध्या तरी तशी गरज नाही. निरोगी, स्वच्छ व नीट शिजवलेला मांसाहार करणे वर्ज्य नाही.

ह्या रोगाविषयीची माहिती कुठे मिळेल?

*ही माहिती WHO.Coronavirus ह्या वेबसाईटवर मिळेल.ही माहिती दररोज update केली जाते.*

आपण हा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

1.नेहमी जवळ रूमाल बाळगावा.
2.खोकणाऱ्या रूग्णाशी जवळचा संपर्क टाळावा.
3.स्वतःला बरे नसल्यास इतरांशी जवळचा संपर्क टाळावा.
4.नेहमी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
5.अन्न शिजवूनच खावे.कच्चे खाऊ नये.
6.ताप,सर्दी,खोकला झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
7.अफवांना बळी पडू नये.
8.कोरोनाविषयी अद्ययावत माहिती हवी असल्यास *WHO Website चा आधार घ्यावा.* ह्या वेबसाईटवरील माहिती नियमितपणे update केली जाते.
9.तरीही काही शंका असल्यास त्यांचे निरसन आपल्या डाॅक्टरांकडून करून घ्यावे.

भारतीय नागरिकांसाठी ही माहिती कुठे उपलब्ध आहे?

*भारत सरकार-आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय-Diseasealerts-Novel Coronavirus ह्या लिंकवर ही माहिती उपलब्ध आहे.*

ह्या विषाणूवर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे का?

हा विषाणूच नवा आहे,त्यामुळे ह्यावर लस उपलब्ध नाही.

ह्या आजारावर औषधे उपलब्ध आहेत का?

हा विषाणू नवा असल्यामुळे ह्यावर औषधदेखील उपलब्ध नाही.

परंतु औषध व लस दोन्ही
विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

*तर मंडळी, स्वस्थ रहा-मस्त रहा आणि एकदम निर्धास्थ रहा.*

Want your business to be the top-listed Beauty Salon in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Nashik
422001