shopping at one place

shopping at one place

Share

do shopping at one place with many varieties

07/10/2024

✨Vanita's creation ✨
🪔 वनस्पती तुपाच्या फुलवाती 🪔

🌟✨ दिवाळीसाठी bulk orders घेतल्या जातील. Bulk order 15 days आधी book करणं आवश्यक आहे.

देवासमोर निरांजन मध्ये लावण्यासाठी आणि पणती मध्ये लावण्यासाठी सुगंधित आणि रंगीत अशा फुलवाती पूर्णपणे शुद्धता जपून बनवलेल्या आहेत.

💥तुपाच्या फुलवाती आपण रोज देवासमोर लावू शकतो, तसेच दिवाळीसाठी पणती मध्ये सुद्धा ह्या तुपाच्या वाती लावू शकतो.

🌟 Decoration पणती मध्ये देखील ह्या वाती वापरता येतात.

⏰अगदी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तेवत राहतात ह्या वाती आणि त्यासोबत छान सुगंध देखील दरवळतो.

* वातिंची size मोठी आहे.

आजच आपली ऑर्डर बुक करा.

⛴️ Shipping all over Maharashtra available. 💸Shipping charges extra.

#तूपवाती #फुलवाती

Photos from shopping at one place 's post 19/09/2024

✨Vanita's creation ✨
🪔 तुपाच्या फुलवाती 🪔

💥नवरात्री, दिवाळी साठी रंगीत आणि सुगंधित अशा homamde फुलवाती..

👫अगदी लहान मुलं सुद्धा लावू शकतात, तेल सांडण्याच अजिबात टेन्शन नाही.

⏰अगदी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तेवत राहतात ह्या वाती आणि त्यासोबत भिमसेन कापूरचा छान सुगंध देखील दरवळतो.

* वातिंची size मोठी आहे.

आजच आपली ऑर्डर बुक करा.
ऑर्डर बुक करण्यासाठी ह्याच नंबर वर मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा.

⛴️ Shipping all over Maharashtra available. 💸Shipping charges extra.

Photos from shopping at one place 's post 01/09/2024

फुलवाती .. homemade आणि handmade
✨ भीमसेन कपूर युक्त तुपाच्या वाती
✨ रंगीत आणि सुगंधित वाती
मार्केट पेक्षाही सुंदर अशा वाती. केमिकल विरहित, chemical free
30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाती जळत राहतात.
तेल सांडण्याच टेन्शन नाही.
ऑर्डर साठी comment करा.
Shipping charges extra लागतील. Shipping all over Maharashtra available

लवकरच गणपती बाप्पा येत आहेत. 🙏

गणपती बाप्पा साठी साजूक तूप आणि रंगीत सुगंधित अशा वाती. कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही.

आजच ऑर्डर करा.

Photos from shopping at one place 's post 01/08/2023

WildHorn Leather Wallet for Men
Click below 👇👇
https://amzn.to/3OdCZI9

Photos from shopping at one place 's post 20/07/2023

If you want to bye smart watch link is here. 👇

# https://amzn.eu/d/dOMyc55

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Thane