Diu Beauty Parlour

Diu Beauty Parlour

Share

Beauty Tips, Beauty Health ,Facial ,Wax, Bleach ,Bridal Makeup , Normal Makeup We Provide very Affordable rate....

14/11/2020

#शुभ_दीपावली

13/11/2020

#शुभधनतेरस

25/10/2020

" *दसरा* "
*ह्या* *दिवशी म्हणे सोनं वाटतात* ,
*एव्हढा मी श्रीमंत नाही* ....
*पण नशीबानं सोन्यासारखी माणसं*
*मला मिळाली , त्याची आठवण म्हणुन* *हा प्रयत्न* ....
*सोन्या सारखी तर तुम्ही आहातच*
*सदैव तसेच रहा* ....
*दसर्‍याच्या* *शुभेच्छा* ....

13/06/2020

रांगोळी

सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••
तेव्हा आजीला विचारले का गं आजी सडा रांगोळी करायची? तेव्हा आजीने सांगितले••••
या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••
आश्चर्याने मी विचारले कसं?
तशी आजी म्हटली ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?
मी म्हटलं काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?
आजी म्हटली, बरं आता मी सांगते बरका! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजूतीची सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते. मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते.
मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं पर्यायाने तिच्याबाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो.
तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.
अशा प्रकारे सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?
पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया.दिवसाची सुरूवात चला निर्मळतेने करू या.
शुभ सकाळ
सौ,कविता शिंदे

15/05/2020

जागतिक कुटुंब दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा👍👍👍

08/05/2020

*🙏🏻कोरोनाला लाईटली घेऊ नका.🙏🏻*

लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांसाठी
एक वास्तव.

*एक दिवस*
☝🏻अचानक ताप येतो, ☝🏻घसा दुखू लागतो,
☝🏻खोकला सुरू होतो,
☝🏻श्वास घ्यायला त्रास होतो,
☝🏻कोविड टेस्ट केली जाते,
☝🏻तीन दिवस टेंशनखाली जातात, ☝🏻टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर.. रिपोर्ट थेट महापालिकेकडे जातो,
☝🏻रिपोर्टवरून हॉस्पिटल दिले जाते,☝🏻एक अँम्ब्युलन्स सोसायटीत येते.
☝🏻सगळेजण खिडकीतून तुमच्याकडे पाहतात,
☝🏻काही मनापासून शुभेच्छा💐 देतात,
☝🏻काही मनातून
हसतात.

👉🏻अँम्ब्युलन्सचे कर्मचारी तुम्हाला सोबत कपड्याची एक बॅग घ्यायला सांगतात.
👉🏻आता तुमचे घरचे तुम्हाला डोळे भरून पाहतात.
👉🏻तुमचे अश्रूंनी भरलेले डोळे खूप बोलतात चला लवकर आत बसा.
👉🏻कर्मचारी तुमच्यावर खेकसतो, धडकन दरवाजा बंद होतो.
👉🏻अँम्ब्युलन्स सायरन देत निघते आणि सोसायटी सील केली जाते.
👉🏻चौदा दिवस तुम्हाला बेडवर पोटावर झोपवले जाते.
👉🏻अगदी साधं जेवण जेवण्यापुरती मुभा मिळते.
👉🏻टीव्ही मोबाईल वगैरे काही नाही.
👉🏻दिवसरात्र तुम्हाला समोरच्या भिंतीवर तुमच्या आयुष्याचा चित्रपट दिसतो.
👉🏻तुम्ही बरे झालात तर बरं नाहीतर तीन टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच तुम्हाला घरी घेऊन येतात.

*🙏🏻पण...*

👏🏻उपचारा दरम्यान तुम्ही देवाघरीही जाऊ शकता,
👏🏻तसे गेलात तर.. तुमचा देह प्लास्टिकमध्ये रॅप करून थेट स्मशानात पाठवतात.
👏🏻घरच्यांना अंत्यदर्शन नाही..
👏🏻स्मशानात कसलेही विधी नाहीत..
👏🏻एक डेथ सर्टिफिकेट तुमच्या कुटुंबियांना देतात.
👏🏻एक खेळ खल्लास.

*💐बिच्चारा गेला.💐*

तेव्हा उगाच घराबाहेर पडू नका.
घरातच थांबा..
मोह टाळा..

*आयुष्य खुप सुंदर आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.*

08/05/2020
04/05/2020

फ्री फ्री फ्री मध्ये आहे खालील लिंक वर क्लिक करा... http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

ROSEWATER& VITAMIN E CAPSULE That Will Change Your Life Forever- Simple Skin Care Beauty Hacks- Tips 02/05/2020

नक्की बघा खूप छान आहे....👌👌👌

ROSEWATER& VITAMIN E CAPSULE That Will Change Your Life Forever- Simple Skin Care Beauty Hacks- Tips ROSEWATER & VITAMIN E CAPSULE That Will Change Your Life Forever- Simple Skin Care Beauty Hacks & natural beauty Tips for face and it will remove acne or pim...

02/05/2020

दिउ Beauty Parlour....👍👍

Telephone

Website

Address


Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diu Beauty Parlour posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Washim.