Life With Rasika
नमस्कार मंडळी , या पेज च्या माध्यमातून मी तुम्हाला जवळून अमेरिका कशी आहे ते दाखवणार आहे.
Please support my YouTube channel Link below
https://youtube.com/@raga368?si=-SRcsse_paEEeung
Instagram: @rasislifeinamerica
पाऊस तर इथे अमेरिकेतही जोरदार पडतो 🌧️ पण अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी फार वेळ साचून राहत नाही. त्यामागे फक्त drainaige system नाहीत—road design, वेगळी stormwater system आणि त्याची नियमित maintenance हे सगळं एकत्र काम करतं.
तुमच्या शहरात पाऊस पडल्यावर रस्त्यांची काय परिस्थिती असते? कमेंट करून नक्की सांगा😊
America rain, USA drainage system, stormwater drainage USA, American roads, rain in America, storm drains, road drainage system, America infrastructure, life in USA, USA Marathi vlog, America Marathi, Marathi in USA, अमेरिकेत पाऊस, अमेरिकेतील रस्ते, अमेरिकेतील ड्रेनेज सिस्टीम, अमेरिकेतील जीवन, अमेरिकेची माहिती
🇺🇸 अमेरिकेत मुलांना पाठवायचंय? आधी या Life Skills नक्की शिकवा!
अमेरिकेत मुलांना शिक्षणासाठी पाठवताना फक्त अभ्यासाची तयारी पुरेशी नाही. 🇺🇸
Cooking, laundry, budgeting आणि स्वतःची जबाबदारी घेणं—या छोट्या वाटणाऱ्या Life Skills मुलांना independent, confident आणि आनंदी बनवतात. ❤️
✨
Life skills for kids, parenting tips, raising independent kids, Indian parents in USA, kids moving to USA, study in USA, preparing kids for America, independent children, household skills for kids, basic cooking for kids, money management for teenagers, confidence in kids, Indian parenting, Marathi parenting
आपण मोठे होत जातो तसं आपलं जग बदलत जातं… पण आपल्या माणसांची गरज कधीच संपत नाही. ❤️
कालचं get-together ज्येष्ठांचं होतं, पण त्यांच्या गप्पा, आयुष्याचे अनुभव, जुन्या आठवणी आणि नव्याने जुळलेली मैत्री बघताना मीही त्यांच्यातलीच एक होऊन गेले. 🥰
काहींनी आयुष्यात खूप काही अनुभवलंय, काहींनी आपल्या आयुष्याचा जोडीदारही गमावलाय… तरीही नवीन माणसांना आयुष्यात जागा देण्याची त्यांची openness आणि पुन्हा मनापासून हसण्याची वृत्ती मला खूप काही शिकवून गेली.
आणि मनात एक प्रश्न ठेवून गेली —
मी त्यांच्या वयाची झाल्यावर मलाही हे असंच जमेल का? ❤️
तुम्हाला काय वाटतं — वय वाढतं तशी नवीन मैत्री करणं सोपं होतं की अवघड?
✨
Indian Parents in USA • Senior Citizens in America • Marathi Family in USA • Friendship After 60 • Life in America
Niagara Falls ला निघालो… रस्त्यात काय काय झालं?😍🇺🇸
मे महिन्यातली आमची ही खास Niagara Falls Road Trip! 🚗🇺🇸❤️
घरात सगळे आलेले… त्यामुळे प्रवासाची मजाच वेगळी होती! 🥰
मध्ये gas station वर bagels, रस्त्यात 90s ची Bollywood गाणी 🎶, अमेरिकेतले सुंदर highways, Tesla charging चा break… आणि गाडी charge होईपर्यंत Dollar Tree मध्ये थोडासा timepass!
कधी कधी destination पेक्षा तिथपर्यंतचा प्रवासच जास्त आठवणीत राहतो… ❤️
तुमच्या road trip ची MUST-HAVE गोष्ट कोणती — गाणी, खाणं की मस्त company? 😍👇
09/22/2026
Let it fall… something better may be waiting to bloom.” ✨🍂
09/22/2026
आजपासून इथे अमेरिकेत officially Fall सुरू झालाय! 🍃🍂🍁
पण Fall सुरू झाला म्हणजे लगेच सगळीकडे लाल-पिवळी पानं दिसायला लागतात असं नाही बरं का…
आज असतो Autumnal Equinox. म्हणजे आजच्या आसपास दिवस☀️ आणि रात्र 🌚🌟जवळजवळ सारखे असतात.
आणि आता इथून पुढे हळूहळू दिवस छोटे व्हायला लागतील, संध्याकाळ लवकर होईल आणि हवेतला गारवाही वाढायला लागेल.
आणि मग खरी मजा सुरू होते… 🍁
हिरवीगार दिसणारी ही झाडं हळूहळू पिवळी, केशरी आणि लाल व्हायला लागतात… आणि बघता बघता सगळा परिसरच रंग बदलतो. ❤️🧡💛
म्हणजे आज Fall चा पहिला दिवस आहे…
पण Fall ची खरी जादू अजून पुढे आहे! 🍂
आता पुढचे काही आठवडे निसर्गाचं हे सुंदर रूप बघायला मिळणार… आणि खरंच, हा season मला खूप आवडतो! 🤎
On a recent drive, I threw Adway a question with no Google Maps allowed, distance, speed, and what time we’d arrive, and he worked out 6 o’clock in his head before I could even finish explaining it ❤️
That’s when it hit me, this isn’t textbook math anymore, he’s genuinely applying it. A lot of that traces back to Cuemath, we started with an evaluation that mapped out his MathFit Score, then paired him with a coach who walks him through the why behind a problem instead of handing him the shortcut 💡 What I track now isn’t just marks, it’s hearing him say “wait, let me try it first.”
🎯 Book a free Cuemath MathFit Evaluation and get your child’s MathFit Score 💬 Comment ‘MATH’ and I’ll share the link.
बाप्पाच्या आगमनाचा उत्साह,मैत्रिणींसोबतचे अविस्मरणीय क्षण आणि मनसोक्त नाच! 💃🕺🥁❤️
हा फक्त एक डान्स नाही… बाप्पाच्या सणात आपल्या माणसांसोबत तयार झालेली ही एक सुंदर, धमाल आठवण आहे—जी कायम मनात राहणार! 🥹❤️🙏
तुमच्या Ganpati Gang मध्ये सगळ्यात भारी डान्स कोण करतं? 😍
त्याला Tag करा आणि तुमच्या बाप्पाप्रेमी मित्र-मैत्रिणींसोबत ही Reel नक्की Share करा! ❤️
आणि तुम्हीही बाप्पाच्या जल्लोषासाठी Ready असाल तर Comment करा — “बाप्पा मोरया! 🙏❤️”
अमेरिकेत ढोल-ताशांचा गजर नसला, रस्त्यांवर सणाची लगबग नसली म्हणून काय झालं… मनातला उत्साह मात्र तितकाच! ❤️🙏
नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात आलं की सगळ्यात आधी नजर जाते ती — आपला बाप्पा कधी येणार? 🥹
मग सुरू होते तयारी… सजावट, पूजा, गूळ-खोबऱ्याच्या सारणाचा खमंग सुगंध, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक आणि बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. ❤️
देश बदलला, आजूबाजूचं वातावरण बदललं… पण आपले सण, परंपरा आणि बाप्पावरचं प्रेम अजूनही तसंच आहे. 🇺🇸❤️🇮🇳
अमेरिकेतलं Indian lifestyle, Marathi festivals, food, traditions आणि आमचं everyday life पाहण्यासाठी FOLLOW करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
IndianInUSA MarathiCulture LifeInUSA
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Address
New York, NY
